Marathi Shayari Status In Hindi Image Download Marathi Quotes December 7, 2020 by admin

Marathi Shayari Hindi Hello Friends Wellcome To My Site For Marathi Shayari Status And Image download Then Also By Here Marathi Shayari Quotes In Hindi And Urdu For SMS Marathi Shayari On Life Then Friends Attitude Marathi Shayari For Love Then You Can Find Here Marathi Shayari Creation For 2020 And 2021.

 

Marathi Shayari In Hindi

( 1 )

काही अपेक्षा करतात खिसा तंग
तर काही बदलू पाहतात जगण्याचाच ढंग
अनेक असतात पण वीणा कारण
मोडता मात्र त्या तुमचा जीव तारण
आनंदावर अपेक्षांचे पडू नये विरजण
नाहीतर होते आयुशाचे रान नीरजन

( 2 )

झूल झूल पाणी झारनाचे ,
जसे गते गीत नवलैईची,
मनात झून झून गाण्याची,
जसा बॉवरा गुण गुण्यची.

( 3 )

तसा तो बोका असतो ओलांडत रस्ता रोजच
आपल मात्र जात लक्ष नेमके आजच
फोडवसा वाटते मग त्याचा छोट्याशा डोक्यावर
आपल्या वाटी आलेल्या अपयाशाचा खापर .

( 4 )

डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली

( 5 )

मला सोडून जाताना
तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं
पण माझं मन मात्र
ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

( 6 )

काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे…
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे !

( 7 )

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!

( 8 )

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!

( 9 )

चार दोन दिवसात हे ही डबके नाहीशे होईल
मनात फक्ता ते लहानपनाचे डबके तसेच राहील
दर पावसाळ्यात व्हावे एकदा तरी आठवणींचे डबके तुडुंबा भरायला
माणूस आहोत आपण ह्याची
जणू आठवण करायला

( 10 )

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!

Marathi Shayari in hindi images photo

marathi shayari on life

( 11 )

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…

( 12 )

कधी स्वप्नात ही वाटल नव्हत अस काहि होईल
ती मला अस कधी मध्येच सोडून जाईल
आज तिच्या आठवणीत रात्र रात्र जागतोय
रडून रडून खूप उशिराने झोपतोय .

( 13 )

हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची

( 14 )

नवे स्वप्न, नव्या आशा
मनी उमले पुन्हा,
मध्येच अलगद आणि आचानक
दार वाजवी, स्मृति-खुणा !

( 15 )

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं ,
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो.

( 16 )

यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ.

( 17 )

पहिल्या पावसात चिंब भिजयच असत,
भिजताना तिला आठवायच असत,
आणि आठवत असतांना,
नकाळत रडायाच असत.

( 18 )

घेती का वेळ थोडा सांवराया अन्चला
मानिले असतेही आमुची परवा जरा आहे तिला

( 19 )

झूल झूल पाणी झरनाचे,
जसे गाते गीत नवलाईची,
मनात झून झून गाण्याची,
जसा बवरा गुण गुणायची.

( 20 )

स्पर्श तुझा मला व्हावा.
अशी माझी ईच्छा,
नाही राहवत मला आता,
का घेतेस अशी माझी परीक्षा.

Shayari marathi in hindi love images photo

marathi love shayari for girlfriend

( 21 )

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी .

( 22 )

तुझे मनोगत मी ओळखले,
तुझ्या हस्यातून प्रेम बरसले,
प्रेमात पडून मी बेहोश झोलो,
असे वाटते तुझ्या ओठातले अमृत प्यायलो.

( 23 )

तुझे मनोगत मी ओळखले,
तुझ्या हस्यातून प्रेम बरसले,
प्रेमात पडून मी बेहोश झोलो,
असे वाटते तुझ्या ओठातले अमृत प्यायलो.

( 24 )

क़लात-नकलत कढ़ी जुलते मैत्री,
सुवास याचा जसा पावसतिल माटी,
बंधन म्हनावे की रेशिंगति,
कोनी नही कुनचे तरी जागतो मित्रसती…..

( 25 )

प्रेमात म्हणे सगळ्या गोष्टी,
डोळ्यातुनच कळतात.
तरी पण प्रेमाला मग,
आंधळे का म्हणतात.

( 26 )

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.

( 27 )

वळणावरती मान फिरवुनी,
कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे

( 28 )

सांगण्यासाठी तुला
किती करतो गुहपाठ
पण मनही असं भिन्न
समोर तु आलिस की
मनातलं सगळ सपाट

One thought on “Marathi Shayari Status In Hindi Image Download Marathi Quotes”

Leave a Reply